ଅର୍ଥ : मनात तीव्र इच्छा असलेला किंवा एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी अधीर असलेला.
ଉଦାହରଣ :
सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेली मुले लवकर तयार झालीत.
ସମକକ୍ଷ : आतुर असलेला, उतावीळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having or showing keen interest or intense desire or impatient expectancy.
Eager to learn.