ଅର୍ଥ : सूर्याचे उत्तर दिशेकडे जाण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
उत्तरायणास मकरसंक्रांतीपासून सुरूवात होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मकरसंक्रातीपासून कर्कसंक्रांतीपर्यंतचा काळ.
ଉଦାହରଣ :
२२ डिसेंबर ते २० जून हा काळखंड उत्तरायणाचा मानला जातो.