ଅର୍ଥ : निष्कारण इकडे-तिकडे भटकण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
तो काहीही काम-धंदा न करता दिवसभर टवाळकी करत असतो.
ସମକକ୍ଷ : टवाळकी
ଅର୍ଥ : काम न करण्याची अवस्था.
ଉଦାହରଣ :
रिकामटेकडेपणा माणसाला पंगू बनते.
ସମକକ୍ଷ : निरुद्योगीपणा, रिकामटेकडेपणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
अकर्मण्य होने की अवस्था।
अकर्मण्यता मनुष्य को पंगु बनाती है।