ଅର୍ଥ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
ଉଦାହରଣ :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
ସମକକ୍ଷ : उडवणे, उधळणे, उधळपट्टी करणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट आकाशात वर-वर जाईल असे करणे.
ଉଦାହରଣ :
तो पतंग उडवतो.
वैमानिक विमान चालवतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी उड़ने वाली वस्तु या जीव को उड़ने में प्रवृत्त करना।
पायलेट हवाई जहाज़ उड़ाता है।Display in the air or cause to float.
Fly a kite.ଅର୍ଥ : जोरात आघात करून एखादी गोष्ट कापून टाकणे वा कापून वेगळी करणे.
ଉଦାହରଣ :
तलवारीने त्या दोघांचे मुंडके उडवले.
ସମକକ୍ଷ : उडवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : उडवण्याचे काम दुसर्याकडून करवून घेणे.
ଉଦାହରଣ :
शेतकर्याने धान्यावर बसलेल्या पक्षांना मुलांकडून उडवले.
ସମକକ୍ଷ : उडवणे