ଅର୍ଥ : वांती होईल अशा भावनेने युक्त होणे.
ଉଦାହରଣ :
झुल्यावर बसल्याने मला मळमळले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : भरून वाहण्याच्या स्थितीत येणे.
ଉଦାହରଣ :
भरतीच्यावेळी समुद्र काठाशी उचंबळतो.
ଅର୍ଥ : आनंद इत्यादी भावना मनात न मावणे.
ଉଦାହରଣ :
रामला उच्च पदावर पाहून त्याच्या आईला उचंबळून आले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
हर्ष या उमंग से फूले न समाना।
पोता पाने की खुशी में दादी फुदक रही हैं।