ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीविषयीची मनापासून काळजी.
ଉଦାହରଣ : त्याला या कामाचे फारच अगत्य आहे.
ସମକକ୍ଷ : अगत्य, कळकळ, पोटतिडीक
ଅର୍ଥ : ईश्वर, धर्म किंवा मोठ्या व्यक्तींविषयी आदरयुक्त आणि पूज्य भाव.
ଉଦାହରଣ : देवाविषयी मनात श्रद्धा असली पाहिजे.
ସମକକ୍ଷ : आदरभाव, निष्ठा, श्रद्धा
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ