ଅର୍ଥ : आवेश असलेला.
ଉଦାହରଣ :
चंदभागेच्या वाळवंटात उभे राहून त्यांनी आवेशपूर्ण भाषण केले.
ଅର୍ଥ : आवेश असलेले.
ଉଦାହରଣ :
त्याने दमदार भाषण केले.
ସମକକ୍ଷ : अवसानयुक्त, आवेशयुक्त, जोमदार, जोरदार, दमदार, भावनाप्रधान
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Fraught with great emotion.
An atmosphere charged with excitement.Having or expressing strong emotions.
passionate