ଅର୍ଥ : देवास निरांजन ओवाळताना म्हणायचे स्तुतिपर गीत.
ଉଦାହରଣ :
गणपतीची आरती म्हणून भटजींनी सर्वांना प्रसाद दिला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी मूर्ती,पूजनीय व्यक्ती ह्यांची धूप,कापूर पेटवून देवाच्या गुणगानासह केलेली आराधना.
ଉଦାହରଣ :
आई पूजाघरात आरती करत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
ritual