ଅର୍ଥ : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
ଉଦାହରଣ :
आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
ସମକକ୍ଷ : आरंभ करणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्रीगणेशा करणे, सुरवात करणे
ଅର୍ଥ : एखाद्या कामाची सुरवात होणे.
ଉଦାହରଣ :
शेवटी ते युद्ध आरंभले.