ଅର୍ଥ : एकदम कुपित झालेले आम व वात माकडहाड व सांधे यांमध्ये शिरून सर्वांग ताठवतात तो विकार.
ଉଦାହରଣ :
आमवातात अन्नपचन नीट होत नाही व हातपाय वगैरे अवयवांना सूज येते.
ସମକକ୍ଷ : आमवायू
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any painful disorder of the joints or muscles or connective tissues.
rheumatism