ଅର୍ଥ : जिला आमंत्रण देऊन बोलावले आहे अशी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
हा कार्यक्रम केवळ आमंत्रितांसाठीच आहे.
ସମକକ୍ଷ : निमंत्रित
ଅର୍ଥ : ज्याला बोलावणे केलेले आहे असा.
ଉଦାହରଣ :
सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी यजमान दारावर उभे होते.
ସମକକ୍ଷ : निमंत्रित
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :