ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीच्या मूळाशी संबंध असलेला.
ଉଦାହରଣ :
प्रत्येक समाजाला काही आधारभूत सेवा, सोयी व सवलती आवश्यक असतात.
ସମକକ୍ଷ : पायाभूत, मूलभूत, मौलिक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Being or involving basic facts or principles.
The fundamental laws of the universe.