ଅର୍ଥ : निर्वाहाच्या साधनाची मदत.
ଉଦାହରଣ :
म्हातारपणी आईवडिलांना मुलांचाच आधार असतो.
ସମକକ୍ଷ : आसरा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The activity of providing for or maintaining by supplying with money or necessities.
His support kept the family together.ଅର୍ଥ : संरक्षण होईल असे ठिकाण.
ଉଦାହରଣ :
अतिरेकी आश्रय शोधत गावात आले
अचानक पाऊस आल्याने आम्ही आडोसा शोधू लागलो.
ସମକକ୍ଷ : आडोसा, आश्रय, आश्रयस्थान, आसरा, थारा
ଅର୍ଥ : ज्याने सत्यता सिद्ध करता येते अशी गोष्ट.
ଉଦାହରଣ :
माकड माणसांचे पूर्वज होते या विधानाला पुरावा काय?
स्वतःवरचे आरोप खोडून काढण्यासाठी रामने पुरावा सादर केला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any factual evidence that helps to establish the truth of something.
If you have any proof for what you say, now is the time to produce it.ଅର୍ଥ : स्पष्टीकरणासाठी आवश्यक असे पूर्वानुमान.
ଉଦାହରଣ :
भक्कम आधाराशिवाय तू हे विधान करू शकत नाहीस.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह अंतर्निहित मूलभूत पूर्वानुमान जो किसी बात के स्पष्टीकरण के लिए आवश्यक हो।
आप मुझे किस आधार पर ऐसा कह रहे हैं।The fundamental assumptions from which something is begun or developed or calculated or explained.
The whole argument rested on a basis of conjecture.ଅର୍ଥ : ज्याच्यामुळे एखादे काम होईल तो.
ଉଦାହରଣ :
बातम्यांसाठी आता माझ्यासाठी रेडिओचाच आधार आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :