ଅର୍ଥ : स्वतःचा जीवाला अपाय होईल असे करणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
आत्मघातक्याने तलावात उडी मारली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : स्वतःच्या हाताने स्वतःचा घात करणारा किंवा मारणारा.
ଉଦାହରଣ :
आत्मघाती व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले.
ସମକକ୍ଷ : आत्मघातक, आत्मघाती, आत्मघ्न
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Dangerous to yourself or your interests.
Suicidal impulses.