ଅର୍ଥ : क्षितिजाला समांतर होईल अशा रीतीने.
ଉଦାହରଣ :
पेन्सिल आडवी ठेवा.
ଅର୍ଥ : क्षितिजाच्या समांतर पातळीत असलेला / जमिनीला समांतर.
ଉଦାହରଣ :
वहीवर आडवी रेघ ओढ.
ଅର୍ଥ : जो क्षितीजाच्या सरळ पातळीवर असलेला.
ଉଦାହରଣ :
क्षितिजसमांतर रेषा आणि लंब रेषा जिथे एकमेकींना छेदताता तिथे नव्वद अंशाचा कोन बनतो.
ସମକକ୍ଷ : क्षितिजसमसूत्र, क्षितिजसमांतर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :