ଅର୍ଥ : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.
ଉଦାହରଣ :
दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
ସମକକ୍ଷ : अंक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : बाकदार टोक.
ଉଦାହରଣ :
त्याने आपल्या मिश्यांच्या आकड्यांवरून हात फिरवला.
ଅର୍ଥ : आंबाडा नीट राहण्यासाठी केसांत खोचण्याचा तारेचा लांब बाकदार तुकडा.
ଉଦାହରଣ :
तिने आंबाड्यात आकड्याने फूल खोचले
ଅର୍ଥ : खेकडा जिने वस्तू धरतो ती त्याची नखी.
ଉଦାହରଣ :
खेकड्याच्या नांगीतून सुटणे अवघड असते
ସମକକ୍ଷ : नांगी
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.
ଉଦାହରଣ :
त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
ସମକକ୍ଷ : हूक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्यावरून निष्कर्ष काढता येईल असा तथ्यांचा समूह.
ଉଦାହରଣ :
हे आकडे मागच्या दशकात झालेल्या लोकसंख्यावाढ दाखवत आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :