ଅର୍ଥ : सहमत नसलेला.
ଉଦାହରଣ :
काही जण ह्या प्रस्तावाशी असहमत होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्यावर कोणाचेही सारखे मत नाही असा किंवा एक मत नसलेला.
ଉଦାହରଣ :
कधीकधी असहमत प्रस्तावदेखील संमत होतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Not agreeing with your tastes or expectations.
Found the task disagreeable and decided to abandon it.