ଅର୍ଥ : सतत चालणारे.
ଉଦାହରଣ :
अनवरत पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : विसावा न घेता केलेला वा होणारा.
ଉଦାହରଣ :
ह्या संस्थेच्या उभारणीला त्यांचे अविश्रांत श्रम कारण झाले.
ଅର୍ଥ : विश्रांती न घेता.
ଉଦାହରଣ :
मीराने अथक परिश्रम करून आपले लक्ष्य साध्य केले.
ସମକକ୍ଷ : अथक
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Showing sustained enthusiastic action with unflagging vitality.
An indefatigable advocate of equal rights.