ଅର୍ଥ : लिहिलेला नाही असा.
ଉଦାହରଣ :
पुराणवस्तू संशोधन हे इतिहासाला अतिशय उपयुक्त असे अलिखित साधन आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Not furnished with or using a script.
Unrehearsed and unscript spot interviews.ଅର୍ଥ : स्पष्टपणे कुठेही न मांडलेला पण तरीही नेहमी पाळला जातो असा.
ଉଦାହରଣ :
साताच्या आत घरात येणे हा अलिखित नियमच होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Based on custom rather than documentation.
An unwritten law.