ଅର୍ଥ : व्यवस्थित न पिकलेला.
ଉଦାହରଣ :
राम अर्धकच्चा आंबा खातो आहे
ଅର୍ଥ : व्यवस्थित न शिजलेला.
ଉଦାହରଣ :
अर्धकच्चा भात खाल्याने पोटात दुखत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अर्धवट पिकलेला.
ଉଦାହରଣ :
मुले अर्धकच्चे आंबे खात आहे.