ଅର୍ଥ : ओळख नसण्याची अवस्था.
ଉଦାହରଣ :
ते शहर लहान असल्याने अनोळखीपणा तसा कमीच वाटतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अनोळखी असण्याची अवस्था.
ଉଦାହରଣ :
एक-दोन भेटी नंतर त्यांच्यातला अनोळखीपणा दूर झाला.
ସମକକ୍ଷ : अपरिचितपणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The quality of being alien or not native.
The strangeness of a foreigner.