ଅର୍ଥ : ज्याचे उत्तर दिले गेलेले नाही असा.
ଉଦାହରଣ :
अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्त्वाचे आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्याचे निरसन झालेले नाही असा.
ଉଦାହରଣ :
हे अनुत्तरित कोडे आहे.
ସମକକ୍ଷ : न सुटणारा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :