ଅର୍ଥ : दहा अधिक आठ मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
आपल्या पुराणांची संख्या अठरा आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी अठरावी तारीख.
ଉଦାହରଣ :
पुढच्या महिन्याच्या अठराला महेशचे लग्न आहे.
ସମକକ୍ଷ : अठरा तारीख, १८ तारीख
ଅର୍ଥ : दहा अधिक आठ.
ଉଦାହରଣ :
ह्या वाड्याला अठरा दारे आहेत