ଅର୍ଥ : ज्यात पिल्ले तयार होतात असा पक्षी वा काही प्रकारच्या माद्यांपासून उत्पन्न होणारा गोलक.
ଉଦାହରଣ :
कोकिळा आपले अंडे उबवण्यासाठी कावळ्याच्या घरट्यात ठेवते
ସମକକ୍ଷ : कवठ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Animal reproductive body consisting of an ovum or embryo together with nutritive and protective envelopes. Especially the thin-shelled reproductive body laid by e.g. female birds.
egg