ଅର୍ଥ : एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करणे.
ଉଦାହରଣ :
रेखाने मुख्यपाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार ग्रहण केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : आपलासा करण्याची वा मान्यता देण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकरांचा अंगीकार केला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :