पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रसाधन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रसाधन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : नटण्यासाठी वापरात येणाऱ्या वस्तू इत्यादी.

उदाहरणे : बाजारात बर्‍याच तर्‍हेची प्रसाधने मिळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शृंगार या सजावट का सामान।

बाजार में देश-विदेश के तरह-तरह के प्रसाधन उपलब्ध हैं।
प्रसाधन, प्रसाधन-सामग्री, मेकअप, सौन्दर्य प्रसाधन
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.