पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेपर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेपर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्रत्येक दिवशी निघणारे वृत्तपत्र.

उदाहरणे : त्यांच्या सत्काराची बातमी दैनिकात छापून आली होती

समानार्थी : दैनिक, वर्तमानपत्र, वृत्तपत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समाचार-पत्र जो हर दिन या रोज प्रकाशित होता हो।

उनके दिन की शुरुआत दैनिक अख़बार पढ़ने से होती है।
दैनिक, दैनिक अखबार, दैनिक अख़बार, दैनिक समाचार पत्र, दैनिक समाचार-पत्र

वह समाचार पत्र जो नियमित रूप से नित्य प्रकाशित होता हो।

वह प्रतिदिन दैनिक पत्र पढ़ता है।
दैनिक अखबार, दैनिक पत्र, दैनिक समाचार पत्र

A newspaper that is published every day.

daily
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विद्यार्थ्यांनी सोडवायचे प्रश्न ज्यावर लिहिलेले असतात असा परीक्षेत मिळणारा छापील कागद.

उदाहरणे : गणिताच्या प्रश्नपत्रिकेत पुष्कळ चुका होत्या.

समानार्थी : प्रश्नपत्रिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पत्र जिस पर परीक्षा के लिए परीक्षार्थियों से किए जानेवाले प्रश्न लिखे होते हैं।

इस प्रश्नपत्र में कुल आठ प्रश्न हैं।
परचा, परीक्षा पत्र, परीक्षा-पत्र, पर्चा, पेपर, प्रश्न पत्र, प्रश्न-पत्र, प्रश्न-पत्रिका, प्रश्नपत्र, प्रश्नपत्रिका

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.