अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : हिंदूंच्या त्रिमूर्तींपैकी एक, विश्वाचे पालन करणारी देवता.
उदाहरणे :
विष्णूने प्रसन्न होऊन धृवाला वरदान दिले.
समानार्थी : अच्युत, केशव, जनार्दन, त्रिविक्रम, नारायण, मधुसुदन, माधव, रमाकांत, रमापती, रमारमण, रमावर, लक्ष्मीकांत, लक्ष्मीनायक, लक्ष्मीपती, विष्णू, वैकुंठनाथ, श्रीवास, सत्यनारायण, हरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिन्दुओं के एक प्रमुख देवता जो सृष्टि का पालन करने वाले माने जाते हैं।
राम और कृष्ण विष्णु के ही अवतार हैं।The sustainer. A Hindu divinity worshipped as the preserver of worlds.
vishnuअर्थ : चालता चालता सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
वाक्य वापर : अजिंक्यची हुशारी उडत्या पाखराची पिसे मोजण्यासारखी होती.