अर्थ : हलक्या कुळात उत्पन्न झालेला.
							उदाहरणे : 
							कुलहीन माणूसही कर्तृत्वाच्या बळावर मोठेपण मिळवू शकतो
							
समानार्थी : अकुलज, कमअस्सल, कमजात, कुलहीन, हीनकुळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो छोटे,नीच या तुच्छ कुल या वंश का हो।
आज भी कुछ रूढ़िवादी ब्राह्मण अकुलीन व्यक्तियों के यहाँ पानी तक पीना पसंद नहीं करते।