अर्थ : सावकाश.
							उदाहरणे : 
							त्याने हळूच दार लावले
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नीची या हल्की आवाज़ या स्वर में।
थोड़ा धीरे बोलो।अर्थ : एखाद्याची हळूच नजर चूकवून.
							उदाहरणे : 
							मी झाडाच्या मागे गुपचूप जाऊन बसलो.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : धक्का किंवा इजा न पोहोचता.
							उदाहरणे : 
							विमानतळावर विमान अलगद उतरले.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इस प्रकार से कि जल्दी किसी को पता न चले।
वह धीरे से अपने कपड़े उठाकर निकल गया।