अर्थ : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
							उदाहरणे : 
							काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.
							उदाहरणे : 
							शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
							
समानार्थी : वर्तुळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पर्यवेक्षकाचे अधिकार असलेली समिती.
							उदाहरणे : 
							मंडळाचा निर्णय सर्वमान्य असेल.
							
समानार्थी : बोर्ड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या विषयावर विचारविमर्श करणे, योजना आखणे किंवा एखाद्या प्रतियोगितेचा निर्णय देणे यांसारख्या विशेष कार्यासाठी एकत्र आलेला लोकांचा गट.
							उदाहरणे : 
							वादविवादाच्या प्रतियोगितेचा निकाल निर्णायक मंडळाने आयोजकाला पाठवला आहे.
							
समानार्थी : पॅनल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A group of people gathered for a special purpose as to plan or discuss an issue or judge a contest etc.
panel