अर्थ : शिडीवर चढताना पाऊल ठेवण्यासाठी केलेला आधार.
							उदाहरणे : 
							ह्या शिडीच्या दोन पायर्या मोडल्या आहेत.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आंब्याचा एक प्रकार.
							उदाहरणे : 
							त्याला पायरी फार आवडतो.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : भारतात आढळणारे एका प्रकारचे झाड.
							उदाहरणे : 
							माकडे पिंपरीवर बसून पिंपरें खात होती.
							पिंपरीचे लाकूड इमारतीस उपयोगी असते.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any moraceous tree of the tropical genus Ficus. Produces a closed pear-shaped receptacle that becomes fleshy and edible when mature.
fig treeअर्थ : पायरी आंब्याचे झाड.
							उदाहरणे : 
							ह्यावर्षी पायरी चांगलाच बहरला आहे.
							
समानार्थी : पायरी आंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree