अर्थ : एखाद्याकडून घेतलेली वस्तू त्याला पुन्हा देणे.
							उदाहरणे : 
							मी त्याच्याकडून उसने घेतलेले पैसे त्याला परत केले
							
समानार्थी : परत करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जेथून एखादी गोष्ट आली असेल त्याच ठिकाणी परत देणे.
							उदाहरणे : 
							शहरात जायला निघाल्यावर त्याच्या पत्नीने त्याला अर्ध्या रस्त्यातून परतवले.
							
समानार्थी : परत देणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :