अर्थ : लायक नसलेली व्यक्ती.
							उदाहरणे : 
							तुझ्यासारख्या नालायकाला कोण कामावर ठेवेल.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : योग्य नसणारा.
							उदाहरणे : 
							पंतप्रधानांनी अयोग्य मंत्र्यांना वगळले.
							
समानार्थी : अकार्यक्षम, अयोग्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not meant or adapted for a particular purpose.
A solvent unsuitable for use on wood surfaces.अर्थ : पात्रता नसलेला.
							उदाहरणे : 
							हे काम तू अपात्र माणसाकडे नको देऊ.
							
समानार्थी : अपात्र, अयोग्य, अर्हता नसलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :