अर्थ : मोठ्यांचा आदर किंवा सन्मान करण्यासाठी त्यांच्या पायावर हात ठेवून नमस्कार करणे.
							उदाहरणे : 
							मुले रोज सकाळी उठून आईवडिलांच्या पाया पडतात.
							
समानार्थी : पाया पडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी बड़े का आदर या सम्मान करने के लिए उसके पैरों पर हाथ रखकर नमस्कार करना।
बच्चे रोज़ सबेरे उठकर माँ-बाप के पैर छूते हैं।अर्थ : अभिवादन करण्यासाठी एखाद्यासमोर आपले शीश झुकवणे.
							उदाहरणे : 
							मोठ्यांना नमस्कार केला पाहिजे.
							
समानार्थी : नतमस्तक होणे, नमन करणे, नमस्ते करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अभिवादन करने के लिए किसी के आगे अपना सिर झुकाना।
बड़ों को नमस्कार करना चाहिए।