अर्थ : एखाद्या गोष्टीला आहे त्यापेक्षा अधिक घट्ट करणे.
							उदाहरणे : 
							दुधाला आज जरा जास्त आटव.
							
समानार्थी : आटवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Cook until very little liquid is left.
The cook reduced the sauce by boiling it for a long time.