अर्थ : एक काटेरी वनस्पती.
							उदाहरणे : 
							गोखरूच्या फळांचा फांट मूत्रपिंडाच्या विकारांवर गुणकारी असतो.
							
समानार्थी : सराटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक छोटा कँटीला पौधा।
पगडंडी के दोनों ओर बहुत गोखरू हैं।अर्थ : एक वनस्पती.
							उदाहरणे : 
							आफ्रिकेत गोखरूच्या पानांची भाजी खातात.
							
समानार्थी : माळवी गोखरू, मोठे गोखरू, हत्तीचराटे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एका वनस्पतीचे काटेरी फळ.
							उदाहरणे : 
							गाईच्या अंगावर गोखरू चिकटले.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :