अर्थ : विशिष्ट कवकसंसर्गामुळे होणारा त्वचारोग.
							उदाहरणे : 
							तो वैद्य नायट्यावर चांगले औषध देतो
							
समानार्थी : नायटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक असुर.
							उदाहरणे : 
							गजकर्णचे वर्णन पुराणांत आढळते.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :