अर्थ : करमणुकीसाठी एखादे काम करणे.
							उदाहरणे : 
							मुले पटांगणात खेळत होती
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन बहलाने या व्यायाम के लिए इधर-उधर उछल-कूद आदि करना।
बच्चे मैदान में खेल रहे हैं।अर्थ : पैसा लावून हार-जीतच्या खेळात सामील होणे.
							उदाहरणे : 
							तो रोज संध्याकाळी जुगार खेळतो.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बेपर्वाईने वागणे.
							उदाहरणे : 
							एखाद्याच्या भावनेशी खेळू नका.
							
समानार्थी : खेळ करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :