अर्थ : विसावा न घेता केलेला वा होणारा.
							उदाहरणे : 
							ह्या संस्थेच्या उभारणीला त्यांचे अविश्रांत श्रम कारण झाले.
							
अर्थ : विश्रांती न घेता.
							उदाहरणे : 
							मीराने अथक परिश्रम करून आपले लक्ष्य साध्य केले.
							
समानार्थी : अथक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Showing sustained enthusiastic action with unflagging vitality.
An indefatigable advocate of equal rights.