अर्थ : अनुवाद करण्यास योग्य.
							उदाहरणे : 
							सगळ्या रचना अनुवाद्य आहेत.
							
समानार्थी : अनुवाद करण्याजोगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Capable of being put into another form or style or language.
Substances readily translatable to the American home table.अर्थ : ज्याचा अनुवाद होऊ घातला आहे असा.
							उदाहरणे : 
							अनुवादक स्रीने अनुवाद्य ग्रंथ मागविला.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :