अर्थ : ध्यानीमनी नसलेले.
							उदाहरणे : 
							अनपेक्षित वार झाल्यामुळे तो गोंधळला.
							
समानार्थी : अकल्पित, अकस्मात, अनाहूत, अपघाती, आकस्मिक, आगंतुक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो अपेक्षित न हो।
मोहन जैसा छात्र भी अनपेक्षित रूप से परीक्षा में फेल हो गया।अर्थ : आशेच्या पलीकडे.
							उदाहरणे : 
							रामाला अनपेक्षित यश मिळाले.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
So unexpected as to have not been imagined.
An unhoped-for piece of luck.