पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हलविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हलविणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हलविण्याची क्रिया.

उदाहरणे : झाड हलविल्याने आंबे खाली पडले.

समानार्थी : हलवणे, हालवणे, हालविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिलाने की क्रिया।

कुत्ते का पूँछ हिलाना देखकर बच्चा हँसने लगा।
डुलाना, विलोड़न, हिलाना

Causing to move repeatedly from side to side.

shake, wag, waggle

हलविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : वस्तू इत्यादिस आपल्या जागेवरून न उचलता हलेल असे करणे.

उदाहरणे : त्याने खुर्ची सरकवली.

समानार्थी : सरकवणे, सरकविणे, हलवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को सरकने में प्रवृत्त करना।

बूढ़े पिता के पलंग को बेटे ने धूप में सरकाया।
खसकाना, खिसकाना, घसकाना, घिसकाना, टसकाना, टारना, टालना, सरकाना

Move smoothly along a surface.

He slid the money over to the other gambler.
slide
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू इत्यादी जागेवरून उचलणे किंवा इकडे-तिकडे करणे.

उदाहरणे : मोठमोठे राजेमहाराजे देखील सीतेच्या स्वयंवरात शिव-धनुष्य हलवू देखील शकले नाहीत.

समानार्थी : हलवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्थान से उठाना या इधर-उधर करना।

बड़े -बड़े राजा-महाराजा भी सीता स्वयंवर में शिव धनुष को न हिला सके।
हिलाना

Change the arrangement or position of.

agitate, commove, disturb, raise up, shake up, stir up, vex
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : हलविण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.

समानार्थी : हलवणे, हालवणे, हालविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिलाने का काम दूसरे से कराना।

आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।
डुलवाना, डोलवाना, हिलवाना, हिलवाना-डुलवाना, हिलवाना-डोलवाना
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : हवा घेण्यासाठी पंखा किंवा इतर वस्तू इत्यादी हलवणे.

उदाहरणे : अत्याधिक गर्मीमुळे तो एकसारखा हातपंखा हलवत होता.

समानार्थी : हलवणे, हालवणे, हालविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवा करने के लिए पंखा या अन्य वस्तु आदि को आगे-पीछे या इधर-उधर करना।

अत्यधिक गर्मी के कारण वह लगातार पंखा झल रहा है।
चलाना, झलना, डुलाना, डोलाना, हिलाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.