अर्थ : वितरण करणारी व्यक्ती.
							उदाहरणे : 
							वितरकांनी ठरलेल्या दिवशी मागणीप्रमाणे वितरण केले.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वितरण करने वाला या बाँटने वाला व्यक्ति।
सरकारी दुकान का वितरक चीनी कम तौल रहा था।अर्थ : एखाद्या उत्पादनाचे शासकीय व अधिकृत हक्क असणारा व त्या अधिकाराखाली त्याचे वितरण करणारा.
							उदाहरणे : 
							वितरकांनी आंदोलन केले.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो किसी के अभिकर्ता के रूप में उसकी तैयार की हुई चीज़ें ग्राहकों या थोक व्यापारियों को देता है।
कपड़ा मिल मालिक को वितरकों की जरूरत है।