पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विणणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विणणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : हाताने किंवा यंत्राच्या सहाय्याने सूत इत्यादी विशिष्ट रीतीने गुंफून एखादी वस्तू तयार करणे.

उदाहरणे : सीता आपल्या मुलासाठी स्वेटर विणत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ या यंत्रों से कुछ सूतों को ऊपर और कुछ को नीचे से निकालकर कोई चीज़ बनाना।

सीता अपने बच्चे के लिए एक स्वेटर बुन रही है।
बिनना, बुनना, बुनाई करना

Create a piece of cloth by interlacing strands of fabric, such as wool or cotton.

Tissue textiles.
tissue, weave

विणणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विणणे अथवा पिळणे ह्याची क्रिया अथवा भाव.

उदाहरणे : तिच्या हातमोजे विणण्यामुळे आजोबांना आनंद झाला.

समानार्थी : पिळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बटने की क्रिया या भाव।

रामू काका रस्सी की बटाई कर रहे हैं।
बटन, बटाई
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.