अर्थ : लांबी आणि उंची मोजण्याचे साधन.
							उदाहरणे : 
							शिंप्याने टेपने कापड मोजले.
							
समानार्थी : टेप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Measuring instrument consisting of a narrow strip (cloth or metal) marked in inches or centimeters and used for measuring lengths.
The carpenter should have used his tape measure.