अर्थ : सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव.
							उदाहरणे : 
							मनमिळाऊपणामुळे ती सर्वांना आवडते
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सबसे अच्छी तरह मिलने-जुलने का भाव या गुण।
मिलनसारिता आपसी संबंधों को मजबूत करती है।A disposition to be friendly and approachable (easy to talk to).
affability, affableness, amiability, amiableness, bonhomie, geniality