अर्थ : नोकरीधंदा नसलेली व्यक्ती.
							उदाहरणे : 
							बेरोजगारांच्या संख्येतील वाढ जलद लोकसंख्यावाढीच्या प्रमाणामुळे आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
People who are involuntarily out of work (considered as a group).
The long-term unemployed need assistance.अर्थ : नोकरीधंदा नसलेला.
							उदाहरणे : 
							एका बेकार युवकाला लॉटरीचे बक्षीस मिळाले
							
समानार्थी : बेकार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसके हाथ में जीविका-निर्वाह के लिए कोई काम-धंधा न हो।
आजकल बहुत सारे युवक बेरोज़गार हैं।Not having a job.
Idle carpenters.