अर्थ : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
							उदाहरणे : 
							तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
							
समानार्थी : बनविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी धातु को आकार देना या उपयुक्त बनाना या सुधारना या उन्नत बनाना।
वह लोहे से कोई विशेष उपकरण बना रहा है।अर्थ : अस्तित्वात आणणे.
							उदाहरणे : 
							कुंभार मडके बनवितो.
							
समानार्थी : निर्माण करणे, बनविणे, रचणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अस्तित्व में लाना।
कुम्हार घड़े बनाता है।अर्थ : निवासाची निर्मीती करणे.
							उदाहरणे : 
							त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
							
समानार्थी : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनविणे, बांधणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आवास स्थान बनाना।
किसी तरह उसने इस शहर में एक झोपड़ी बनाई थी।अर्थ : एखाद्या आकाराचे दुसर्या आकारात रूपांतर करणे.
							उदाहरणे : 
							जादूगारानी रुमालाला फूल बनवले.
							
समानार्थी : करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक रूप से दूसरे रूप में लाना।
जादूगर ने रूमाल को फूल बनाया।अर्थ : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
							उदाहरणे : 
							मला मूर्ख नको बनवूस.
							त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
							
समानार्थी : बनविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :