पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : स्वरमालेतील पाचवा स्वर.

उदाहरणे : काही रागांमध्ये पंचम वर्ज्य असतो

समानार्थी : पंचम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सात स्वरों में से पाँचवाँ स्वर जो कोकिल के स्वर के अनुरूप माना जाता है।

पंचम के बिना संगीत अधूरा है।
प, पंचम, पंचम स्वर, पा
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) एकविसावे आणि प वर्गातील पहिले व्यंजन.

उदाहरणे : पचे उच्चारण दोन्ही होठांनी होते.

समानार्थी : प अक्षर, प व्यंजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदी वर्णमाला का इक्कीसवाँ और हिंदी वर्णमाला में स्पर्श व्यंजनों के अंतिम वर्ग या पवर्ग का पहला व्यंजन अक्षर।

प का उच्चारण दोनों होंठों से होता है।
प, व्यंजन अक्षर प, व्यंजनाक्षर प, व्यञ्जन अक्षर प, व्यञ्जनाक्षर प

A letter of the alphabet standing for a spoken consonant.

consonant
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.